ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
February 4, 2025 at 04:50 PM
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *सुरु ऊस लागवड व्यवस्थापन* सुरु ऊस लागवडीसाठी जमिनीची तयारी. वाणांची निवड. बेणे व रोपांसाठी प्रक्रिया कशी करावी? लागवड तंत्रज्ञान. लागवडीचे अंतर. ऊस रोपाने का कांडीने लावावा? आंतरमशागत. खत व पाणी व्यवस्थापनाचे वेळापत्रक. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. किरणकुमार ओंबासे* कनिष्ठ संशोधन सहाय्यक, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव दिनांक: ०५/०२/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09 Meeting ID: 863 0332 8694 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv कृविकें, बोरगाव https://www.facebook.com/kvkborgaon युट्युब शेकरू https://youtube.com/live/FKJ4-pVQqxI कृविकें, बोरगाव https://youtube.com/live/dCHK2lfMsiY लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru टेलेग्राम https://t.me/shekruTV व्हॉटसअप ग्रुप https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Comments