
ShekruTV/शेकरू टीव्ही
February 5, 2025 at 06:00 PM
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*केंद्र पुरस्कृत योजना : राष्ट्रीय पशुधन अभियान*
*कुक्कुटपालन | मेंढी/शेळीपालन | वराहपालन | चारा आणि वैरण उद्योग*
पशुसंवर्धन विभागातील केंद्रपुरस्कृत विविध योजना. राष्ट्रीय पशुधन योजनेचा उद्देश. राष्ट्रीय पशुधन योजनेतील विविध उपयोजना आणि त्याबाबतची माहिती. योजनेतील सहभाग आणि आवश्यक कागदपत्रे. योजना अंमलबजावणी पद्धत. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. सुनिल राऊतमारे*
से. नि. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर
दिनांक: ०६/०२/२०२५
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/5t4WDdsJ5YI
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/Pz5IAWPgkJE
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
टेलेग्राम
https://t.me/shekruTV