ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
February 6, 2025 at 04:59 PM
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *क्षारपड जमिन सुधारण्यासाठी जैविक निविष्ठांच्या वापर* क्षारपड जमिन म्हणजे काय? उपप्रकार. क्षारपड जमिनी तयार होण्याची कारणे. क्षारपड जमिनीचे गुणधर्म. नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे जैविक निविष्ठांच्या माध्यमातून व्यवस्थापन. मातीतील जैवभाराची भूमिका आणि तो कसा वाढवावा? क्षारपड जमिन सुधारण्यासाठी जैविक उपाययोजना. उपलब्ध उत्पादने. वापरण्याची वेळ. वापर करण्याची पद्धती व परिणामकारकता. वापरण्याचे प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. प्रफुल्ल गाडगे* कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, अहिल्यानगर दिनांक: ०७/०२/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09 Meeting ID: 836 3932 3824 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv बायोमी https://www.facebook.com/teambiome1 युट्युब https://youtube.com/live/NCGbKemZOeg

Comments