ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
February 11, 2025 at 03:39 PM
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रेशीम चर्चा विषय: *तुती रोपवाटिका व्यवस्थापन* रेशीम व्यवसायात रोपवाटिकेचे महत्व. रोपवाटिका निर्मितीसाठी आवश्यक बाबी. रोपवाटिका तयार करण्याच्या विविध पद्धती. रोपवाटिका कशी तयार करावी? आंतरमशागतीचे कामे. पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन. छाटणी व्यवस्थापन. पिक संरक्षण. उद्योजकीय संधी. शेतकऱ्यांकडून रोपवाटिका तयार करताना होणाऱ्या चुका. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. *डॉ. चंद्रकांत लटपटे* प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी दिनांक: १२/०२/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09 Meeting ID: 853 6042 3930 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/eCRs8Ad_CDk लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru टेलेग्राम https://t.me/shekruTV व्हॉटसअप ग्रुप https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe

Comments