
ShekruTV/शेकरू टीव्ही
February 25, 2025 at 03:21 PM
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणु, पालघर आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*आंबा पिकातील प्रमुख किडींचे व्यवस्थापन*
*तुडतुडे, फुलकिडी, फळमाशी, खोडकिडा इ.*
किडींची ओळख व जीवनचक्र. नुकसान करण्याची पद्धत. आर्थिक नुकसानीची पातळी आणि नियंत्रण पद्धती. जैविक पद्धतीने नियंत्रण कसे करता येईल? विविध सापळ्यांचा प्रभावी वापर. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*प्रा. उत्तम सहाणे*
पिक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
दिनांक: २६/०२/२०२५
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09
Meeting ID: 825 6637 4395
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
कृविकें, कोसबाड हिल
https://www.facebook.com/kvkkosbad
युट्युब
https://youtube.com/live/rtzT-NKtUGc
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
टेलेग्राम
https://t.me/shekruTV
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
व्हॉटसअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Va6zVKxFsn0mKMzNgr0o