Kokan Media
Kokan Media
February 1, 2025 at 01:58 AM
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई वाटूळ ग्रामस्थ, ता. राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने *१० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन* स्थळ : वै. हभप हरिभाऊ रामचंद्र चव्हाण साहित्य नगरी, स्वामी गगनगिरी महाराज मठ, मु.पो. वाटूळ, ता. राजापूर *आजचे कार्यक्रम* संमेलन पहिला दिवस १ फेब्रुवारी २०२५ सकाळी ८ ते ९.३० ग्रंथदिंडी वाटूळ तिठा ते साहित्य संमेलन नगरी सकाळी १० ते १ संमेलन उद्घाटन ध्वजारोहण - श्रीमती नीताताई न. चव्हाण, सरपंच, वाटूळ ग्रामपंचायत पुस्तक प्रदर्शन व विक्री कक्ष उद्घाटकः श्री. सुरेश वि. चव्हाण, माजी अध्यक्ष तंटामुक्ती समिती विजयराज बोधनकर यांचे चित्र प्रदर्शन. उद्घाटक- सुहास स. चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम यांचे शस्त्र प्रदर्शन उद्घाटक - किशोर आयरे, सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ सुतार संचालित मुलांचे चित्र प्रदर्शन. उद्घाटक - रमेश तरवडेकर, मुख्याध्यापक - व्हेळ हायस्कुल स्थानिकांचे रांगोळी प्रदर्शन उद्घाटक - गणपत शिर्के, माजी मुख्याध्यापक प्रगत शेतकऱ्यांची झोपडी - उद्घाटक - राजू कुरुप, सामाजिक कार्यकर्ते बालभारती पुस्तक प्रदर्शन - उद्घाटक - गणेश साळुंके, सरपंच कोर्ले ग्रामपंचायत अमृत कोकण संस्थेचा माहिती कक्ष, उद्घाटक - डॉ. एस. व्ही. कदम, सरपंच, कोंडगे ग्रामपंचायत संमेलनाध्यक्ष दिनकर गांगल, ज्येष्ठ संपादक, ग्रंथाली प्रकाशन संमेलन उद्घाटन मधुकर गोमणे, सुप्रसिद्ध उद्योजक माजी संमेलनाध्यक्ष अॅड. विलास कुवळेकर ,ज्येष्ठ साहित्यिक विशेष उपस्थिती भारताचार्य सु. ग. शेवडे, सुप्रसिद्ध प्रवचनकार कीर्तिकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., रत्नागिरी अभिनेते महेश कोकाटे, सिने-नाट्य दिग्दर्शक, अभिनेते (अनाजीपंत) प्रकाश देशपांडे, माजी संमेलनाध्यक्ष धीरज वाटेकर, लेखक स्वागताध्यक्ष - ह.भ.प. बाळकृष्ण मु. चव्हाण प्रास्ताविक - प्रमोद पवार संघ सरचिटणीस *युवा व्यासपीठ* दुपारी २ ते ३ कु. स्वरा साळवी, कु. वेदिका खामकर, कु. आर्या यादव, कु. प्रचिती पातये कु. साक्षी मोहिते, कु. सोनाली कदम, कु. अभिनव कांबळे, कु. मृण्मयी चव्हाण व्याख्यान सत्र सायं. ३.३० ते ६ साहित्यिक विचार विषय : शिक्षणक्रांती २०२० मा. प्रा.डॉ. नरेंद्र तेंडोलकर विषय : बहुरुपिणी माय मराठी मा. प्रा.डॉ. निधी पटवर्धन विषय : मराठी साहित्यातील बदलते कोकण मा. प्रा.डॉ. शिवराज गोपाळे लेखक, दिग्दर्शक मा. राजेश देशपांडे यांची मुलाखत मुलाखतकार मा. श्री. दिनेश मोरे शिवव्याख्यान शाहिर मा. श्री. सौरभ कर्ड कवी संमेलन सायं. ६.३० ते रात्रौ ८ अध्यक्ष मा.सौ. प्रिया मांडवकर सहभाग - श्रीमती सुनंदा श्री. चव्हाण (वय वर्षे ९५), अमोल रेडिज, समीर देशपांडे, विराज चव्हाण, संजय कुळये, मुग्धा कुळये, स्नेहल आयरे, विजय हटकर, दिलीप चव्हाण, नागेश साळवी, वीणा चव्हाण, रामचंद्र तुळसणकर, स्नेहल तुळसणकर, आनंद चव्हाण, वीकुमार जाधव, आकांक्षा भुर्के, आशा तेलंगे, विपुल आढाव, चंद्रसेन जाधव, दिपेश बारस्कर, आदित्य चव्हाण, मितेश वळंजू, स्नेहा रसाळ, नितीश खानविलकर निमंत्रित कवी संमेलन रात्रौ ८.३० ते ९.३० मा. श्री. संजय गुरव, मा.श्री. उमेश जाधव, मा.श्री. बंडू अंधेरे, मा. श्री. अमोल शिंदे, मा.श्री. मेघांत मनोरंजन : रात्रौ ९.३० ते ११.३० संगीत रजनी कला दर्पण प्रस्तुत भक्तीरंग (गायन व बासरीवादन)

Comments