
Kokan Media
126 subscribers
About Kokan Media
रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक कोकण मीडियाचं हे व्हॉट्सअॅप चॅनेल आहे. साप्ताहिकातून प्रसिद्ध होणाऱ्या काही निवडक विषयांसह विविध विषयांवरील व्हिडिओ, बातम्या आणि लेख येथे शेअर केले जातील. आपल्याला आवडलेले मेसेज जरूर अन्य ग्रुपमध्ये फॉरवर्ड करावेत. आपल्या सूचना, लेख किंवा अन्य साहित्य पाठविण्यासाठी 9422382621 या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा. आमच्या संकेतस्थळालाही भेट द्या - https://kokanmedia.in/ धन्यवाद. - प्रमोद कोनकर, संपादक, साप्ताहिक कोकण मीडिया.
Similar Channels
Swipe to see more
Posts

*दापोली : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन सीझन ७ सायकल स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली.* सविस्तर बातमी सोबतच्या लिंकवर - https://kokanmedia.in/2025/05/16/dapolisummerrcyclothon/ .............. *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DYoz8SJEtU3AErjDVU0Z3Y *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

*रत्नागिरी : आडिवरे (ता. राजापूर) येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनच्या सातव्या वर्धापनदिनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.* सविस्तर वृत्तांत सोबतच्या लिंकवर - https://kokanmedia.in/2025/05/15/tawdeatithibhavan/ .................. *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DbE6ziRbPr18wkF76VqChz *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

*पालघर : नरपड (ता. डहाणू) येथे येत्या ३१ मे आणि १ जून रोजी स्वस्तात मस्त शाश्वत घर बांधण्याविषयीचे सशुल्क शिबिर होणार आहे.* सविस्तर माहिती सोबतच्या लिंकवर - https://kokanmedia.in/2025/05/17/sustainablehousebuilding/ .......................... *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DbE6ziRbPr18wkF76VqChz *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

*रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बृहन्मुंबई विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. राज्यातल्या अन्यही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्याबद्दलचा शासन आदेश आज (१६ मे २०२५) रोजी निघाला आहे.* https://www.facebook.com/share/p/1515gfyi3GH/ .............. *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DYoz8SJEtU3AErjDVU0Z3Y *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

*रत्नागिरीतील शिवराय युवक मित्र मंडळातर्फे दहावीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.* सविस्तर बातमी सोबतच्या लिंकवर - https://www.facebook.com/share/p/14thukwszn/........................ *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DYoz8SJEtU3AErjDVU0Z3Y *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

*फणसाची सांजणे (सांदणे) : कोकणातील विशेष रेसिपी* *व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर...* https://youtu.be/n2LY67lO0Jg .......... *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DYoz8SJEtU3AErjDVU0Z3Y *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

*‘ऑपरेशन सिंदूर’च्या गौरवार्थ रत्नागिरीत आयोजित केलेल्या शौर्यवंदना तिरंगा यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आपले विचार मांडले.* *व्हिडिओ पुढील लिंकवर...* https://youtu.be/lLK6CYE1h0Y .......................... *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DbE6ziRbPr18wkF76VqChz *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

*‘ऑपरेशन सिंदूर’च्या गौरवार्थ रत्नागिरीत आज आयोजित करण्यात आलेल्या शौर्यवंदना तिरंगा यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मारुती मंदिरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप जयस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून झाला. नागरिक राष्ट्रगीत म्हणत असताना बाजूची वाहतूकही थांबली होती.* *व्हिडिओ पुढील लिंकवर...* https://youtu.be/Z1qDrIIXveU .......................... *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DbE6ziRbPr18wkF76VqChz *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

*रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शनिवारी, दि. १७ मे रोजी जी एच रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा ९ व १५ वर्षाखालील गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.* स्पर्धेचा तपशील आणि नोंदणीची लिंक सोबतच्या लिंकवर - https://kokanmedia.in/2025/05/15/ghraisonichesstournament/ .................. *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DYoz8SJEtU3AErjDVU0Z3Y *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

*रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील टाकेडे या गावात 'हॅबिटॅट फॉर ह्युमन फाउंडेशन'तर्फे उभारण्यात आलेल्या मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन आज (१५ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. २०३५नंतर देशात वयस्कर व्यक्तींची संख्या वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या आणि उपायांवर आताच विचार करायला हवा, असे प्रतिपादन फडणवीस यांनी या वेळी केले.* *सविस्तर बातमी पुढील लिंकवर...* https://kokanmedia.in/2025/05/15/milanoldagehome/ ... *साप्ताहिक कोकण मीडिया* *व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/DYoz8SJEtU3AErjDVU0Z3Y *व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _*साप्ताहिक कोकण मीडिया* च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._