Kokan Media
Kokan Media
February 7, 2025 at 09:21 AM
*आधुनिक काळातील ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन, पठणातून काही उपाययोजना करता येते का, याचे संशोधन व्हायला हवे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.* *सविस्तर बातमी वाचा पुढील लिंकवर...* https://kokanmedia.in/2025/02/07/vaidiksammelan/ ................ *व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/LRAFua2M59eEuPOh4vGvg1 *व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i *टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia ........ _साप्ताहिक कोकण मीडिया च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._

Comments