
Kokan Media
February 8, 2025 at 10:38 AM
*'कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू केल्याचे मला समाधान आहे. या केंद्रातून प्रशिक्षित झालेले विद्यार्थी लाखो जणांना प्रशिक्षण देतील, त्या वेळी या केंद्राची ताकद देशाला कळेल. हे क्षेत्रीय वैदिक संमेलन हिंदू संस्कृती, वेदांची परंपरा शिकविणारे आहे,' असे गौरवोद्गार राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काढले. रत्नागिरीत सुरू असलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाला त्यांनी आज भेट दिली.*
*उदय सामंत यांच्या भाषणाचा व्हिडिओ पुढील लिंकवर...* https://youtu.be/WyP6n3GP294
................
*व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक* : https://chat.whatsapp.com/LRAFua2M59eEuPOh4vGvg1
*व्हॉट्सअॅप चॅनेल लिंक* : https://whatsapp.com/channel/0029Va9go3LJkK7EwUlInz0i
*टेलिग्राम लिंक* : https://t.me/kokanmedia
........
_साप्ताहिक कोकण मीडिया च्या ताज्या अंकासह मागील अंक वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या._