Swayamsiddha Foundation
Swayamsiddha Foundation
February 8, 2025 at 02:47 PM
AI Tools for Business Development 🌐AI (Artificial Intelligence)🌐 या टूल्सचा वापर करून आपला व्यवसाय वाढवायचा आहे का??? तर आजच नाव नोंदणी करा... या वर्कशॉप मध्ये अनेक फ्री टूल्सची माहिती व डेमो दाखविला जाणार आहे. 🤷🏻‍♀ या कार्यशाळेत वेगवेगळ्या टूल्स वापरून एडिटिंग, कन्टेन्ट, मार्केटिंग, सोसियल मिडिया इ. साठी कशी मदत होऊ शकते हे शिकू शकतात....📲 📅 कधी - 15 फेब्रुवारी 2025 🛐 कसे - झूम (ऑनलाईन) ⏰ किती वाजता - 2.00 ते 5.00 तर चला आत्ताच नाव नोंदणी करुन आपली सीट कन्फर्म करा💁‍♀ शुल्क - संस्था सदस्यांना रू. 499/- | नॉन मेंबर्स : रू.750/- नाव नोंदणी साठी लिंक https://forms.gle/MXTbTkTyj552wY998
👍 1

Comments