
Swayamsiddha Foundation
70 subscribers
About Swayamsiddha Foundation
Broadcast channel of Swayamsiddha Foundation. Receive Information, Updates and more..
Similar Channels
Swipe to see more
Posts

AI Tools for Business Development 🌐AI (Artificial Intelligence)🌐 या टूल्सचा वापर करून आपला व्यवसाय वाढवायचा आहे का??? तर आजच नाव नोंदणी करा... या वर्कशॉप मध्ये अनेक फ्री टूल्सची माहिती व डेमो दाखविला जाणार आहे. 🤷🏻♀ या कार्यशाळेत वेगवेगळ्या टूल्स वापरून एडिटिंग, कन्टेन्ट, मार्केटिंग, सोसियल मिडिया इ. साठी कशी मदत होऊ शकते हे शिकू शकतात....📲 📅 कधी - 15 फेब्रुवारी 2025 🛐 कसे - झूम (ऑनलाईन) ⏰ किती वाजता - 2.00 ते 5.00 तर चला आत्ताच नाव नोंदणी करुन आपली सीट कन्फर्म करा💁♀ शुल्क - संस्था सदस्यांना रू. 499/- | नॉन मेंबर्स : रू.750/- नाव नोंदणी साठी लिंक https://forms.gle/MXTbTkTyj552wY998

Swayamsiddha foundation, Mumbai, a non governmental organization working for women empowerment since 2006 invites application from Women for its prestigious Swayamsiddha Puraskar 2024-25. Who can participate : 1. Swayamsiddha Members 2. Women Entrepreneurs 3. Bachat Gats (SHGs) engaged in Business activity 4. Societal contribution for Women Empowerment. _*Awards will be delivered in a Public Event on 08th March, 2025.*_ *Last date of receipt of application* 28th Feb.,2025. *For details* Please call : 8108921295 | 9029051434 *Apply Online at* : https://puraskar.swayamsiddhafoundation.org/

विसरून सारे व्याप ताप थांबून थोडे जगूया एक दिवस केवळ माझा म्हणून मिळून सारे साजरा करूया नमस्कार मैत्रिणींनो एक दिवस माझा या थीमवर आपण ८ मार्चला (शनिवार) जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत. येणाऱ्या जागतिक महिला दिनी आपण सर्वजण संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवली येथे जमा होऊन एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवणार आहोत. तिथेच असणाऱ्या कान्हेरी केव्हस, गांधी स्मारक इत्यादी ठिकाणांना पण आपण भेट देणार आहोत. पूर्ण दिवस आपण एकमेकांसोबत राहून आपलं टीम स्पिरिट वाढवणार आहोत जे व्यवसायासाठी नेहमीच आवश्यक असतं. शिवाय आपण आपल्या ओळखी वाढवू, आपल्या बिझनेसची माहिती इतर मैत्रिणींना देवू, या शिवाय अनेक खेळ व अन्य भरघोस कार्यक्रम ही असणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहालच अशी आम्ही अपेक्षा करतो. दिवसभराच्या कार्यक्रमाचे शुल्क : ₹ 300/- मात्र (एंट्री तिकिटे, बस भाडे, चहापान, जेवण इत्यादी). नाव नोंदणीसाठी आपले नाव WhatsApp करा : कल्पना 8108921295 मेघना 9029051434 मानसी 9833364930 आयोजन स्वयंसिद्धा फाऊंडेशन