अधिकृत कोल्हापूर काँग्रेस कमिटी
अधिकृत कोल्हापूर काँग्रेस कमिटी
February 25, 2025 at 03:03 PM
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष माननीय श्री. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांचा कोल्हापूर काँग्रेसच्या वतीने विधानपरिषद गटनेते तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी शहराध्यक्ष श्री. सचिन चव्हाण तथा तालुका, ब्लॉक व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*
❤️ 👍 🙏 3

Comments