
अधिकृत कोल्हापूर काँग्रेस कमिटी
876 subscribers
About अधिकृत कोल्हापूर काँग्रेस कमिटी
This is the Official WhatsApp Channel of the Indian National Congress Kolhapur.
Similar Channels
Swipe to see more
Posts

नवी पिढी घडवायची असेल तर मोबाईलचा अतिवापराविरोधात कार्यकर्ता म्हणून कामाला लागलं पाहिजे. पुढच्या पिढीला चांगल्या संस्काराची पुंजी देण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया. *आमदार सतेज पाटील, काँग्रेस गटनेते, विधान परिषद*

*भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याला अभिवादन करण्यासाठी काँग्रेसची तिरंगा यात्रा आज संपन्न झाली*

*हा लढा जनसामान्यांसाठी...त्यांच्या हक्कासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी..!* *जनसामान्यांच्या हक्काच्या लढ्याला दिशा आणि ताकद देणारं संघर्षशील नेतृत्व म्हणजे आमदार सतेज पाटील साहेब !*