अधिकृत कोल्हापूर काँग्रेस कमिटी
अधिकृत कोल्हापूर काँग्रेस कमिटी
February 27, 2025 at 02:25 PM
महाविकास आघाडी - इंडिया आघाडी व शिव-शंभो प्रेमी नागरिक यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मराठा समाजाबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे, खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थित व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी महाविकास आघाडी, इंडिया आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शिव शंभो - प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👍 2

Comments