मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 6, 2025 at 06:47 AM
मी बाबांना फोन केला आणि बाबांना बिटकॉइन बद्दल समजून सांगितलं बाबांनी शांतपणाने ऐकून घेतलं आणि थोड्यावेळाने त्यांनी वकिलाला फोन करून करून माझं सात बारा वरचे नाव काढून टाकलं 🥲
😂 👍 18

Comments