मराठी अपडेट्स - Marathi Updates
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 7, 2025 at 05:21 AM
* द्वारकानाथ संझगिरी * मराठी क्रिकेट पत्रकारितेतील मोठे व्यक्तिमत्व काल आपल्यातून निघून गेले. अतिशय सुंदर शब्दात, एकापेक्षा एक अचूक उपमा देत त्यांनी लिहिलेले हलकेफुलके लेख वाचणे म्हणजे एक पर्वणी असायची. लेखांचा अनमोल संग्रहात कायम ते आपल्या स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
🙏 😢 9

Comments