मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 7, 2025 at 10:39 AM
एव्हरेस्ट शिखर सर केल्यावर हिलरी म्हणाले होते,"I knocked that bastard off" मी त्या सैतानाला लोळवलं.
तर तेनसिंगची प्रतिक्रिया होती, "Chomolungma,our mother goddess! She allowed me to be in her lap for a while."
हा फरक दोन संस्कृतीमधील दृष्टिकोनातील आहे .👇
त्यामुळे एक बरोबर एक चूक ठरू शकत नाही तो ठरविण्याचा अधिकार आपला नाही.
👍
❤️
👌
10