
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 23, 2025 at 08:16 AM
माझी लहान असल्यापासूनची महत्वाकांक्षा…...
इतकं श्रीमंत व्हायचे की,
रस्त्यावर गाणे गायचे आणि गाणे गाताना,अंगातील जॅकेट, गॉगल, हेडफोन सगळं फेकून दिले तरी, टेंशन नाही यायला पाहिजे😍
एकदम हिरो स्टाईल वागायचे😍🙆
पण आज अवस्था अशी आहे की, रुमाल जरी कुठे हरवला, तर दोन दिवस जेवण जात नाही😞😞😞
ह्या पार्श्वभूमीवर मी, जॅकेट कधी फेकणार🙄😞😞
😂
😮
10