
मराठी अपडेट्स - Marathi Updates
February 23, 2025 at 11:16 AM
बाजारात एका दुकानाच्या बाहेर च्या बोर्डवर एका छान सुंदरीचं चित्र होतं तीन हातात मिक्सर घेतलेला होता आणि खाली लिहीले होते
*दिवाळी ए्क्चैंज औफर*
नवरा त्याकडे टक लावून बर्याच वेळ बघत होता
थोड्या वेळेन बायको त्याला म्हणाली अहो, ती एक्सचेंज औफर मि्क्सरवर आहे
चला घरी आता.
😂😂😂😂😂😂
😂
6