Yuvraaj Chandrakant Limbole
Yuvraaj Chandrakant Limbole
January 31, 2025 at 06:21 AM
https://youtu.be/PtgaEPyAJlQ?si=zJxMUei0kwgIbgqQ *उत्तम जानकर जी (254 माळशिरस विधानसभा आमदार 2024) , यांनी स्वतः खूप वेळा, "Evm VVPAT वरील काळी काच मुळे कागदी मतांची हेराफेरी होऊ शकते आणि 100% मत जुळणी (काउन्ट मॅचिग) सुद्धा होते" , ह्या बाबत च डेमो मशीन चे प्रात्यक्षिक #ईव्हीएम_हटाओ_सेना कार्यकर्त्यांकडून, मुंबई मध्ये पाहिले होते, स्वतः करून बघितलं. आणि ह्याचा त्यांना अंदाज आला की ह्या "#evmblackglass डेमो मुळे" पेड माध्यमांचा वापर करून #ईव्हीएम फक्त 1 महिन्यातच रद्द होईल आणि वापस इलेक्शन कमिशन ला बॅलेट पेपर वर यावं लागेल.* . *पण त्यांना राजकीय स्वार्थाचे खेळ करत ईव्हीएम च्या तथ्य बद्दल म्हणजेच #ईव्हीएम_ची_काळी काच (जून 2017 ला ईव्हीएम वर काच काळी का केली गेली) ची माहिती पत्रकारांना देत नाहीत किंवा ते त्याबद्दल जाणून बुजून बोलत नाहीत.* . म्हणजेच त्यांना *ईव्हीएम_हाटाओ सेना ने 6 जानेवारी 2024 जंतर मंतर दिल्ली येथून जे आंदोलन सुरू केलं होत आणि ईव्हीएम हटाओ सेनेचे प्रभारी श्री. पवन जूरी यांच्या अथक प्रयत्नाने विविध ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे , महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूक निकाल नंतर मारकडवाडी गावात जे काही घडलं असे सर्व तथ्यात्मक मुद्यांपासून नागरिकांना भटकवायच व दिशाभूल करत "राहुल गांधींच्या फालतू प्रस्तावचा म्हणजेच -- मेरे हाथ मेरी पर्ची किंवा ईव्हीएम मध्ये तांत्रिक सुधारणा करणे" याचा जोरदार प्रयत्न करत आहे.* . *Evm जिवंत ठेवायचं आहे म्हणून असे फेक/पेड नेते - कार्यकर्ते - पत्रकार करत राहणार, म्हणून भारत मध्ये केवळ "राईट टू रिकॉल पार्टी म्हणजेच ईव्हीएम_हटाओ_सेना संघटना " हीच एकमात्र राजकीय संघटना आहेत जे ईव्हीएम चे तथ्य मांडत ईव्हीएम मुळे मतांची चोरी होऊ शकते व अशी चोरी सरकारी ईव्हीएम मध्ये इलेक्शनच्याच दिवशी होईल आणि इतर कोणत्याही दिवशी अशी हेराफेरी पकडता येत नाही ना कधी चोरी झाल्याचं सिद्ध होईल.* . *समाधान -- प्रत्येक गल्ली बोळात जाऊन , जास्तीत जास्त नागरिकांना ईव्हीएम च्या काळ्या काचेचं डेमो देखावत राहणे आणि हा डेमो जवळपास 90 करोड भारतीय नागरिकांपर्यंत पोचवणे.* . #blackglass_demo_dikhao_evm_bhagao . . पोस्ट लिंक 👇🏽 https://www.facebook.com/share/p/1A4qhaqaza/

Comments