Dhamma Bharat (धम्म भारत)
Dhamma Bharat (धम्म भारत)
February 7, 2025 at 04:28 AM
माता रमाबाई आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! संघर्षमय आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेला रमाईंचा त्याग आणि समर्पण अजरामर आहे. सामाजिक परिवर्तनाच्या या प्रेरणास्रोताला कोटी कोटी प्रणाम!
🙏 ❤️ 👍 💐 14

Comments