
Dhamma Bharat (धम्म भारत)
639 subscribers
About Dhamma Bharat (धम्म भारत)
🇮🇳 जय भीम नमो बुद्धाय, धम्म भारत या आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवर तुमचे स्वागत आहे.🙏🏼 📣 *बौद्ध धर्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित विभिन्न स्वरूपांची महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती देणारे संकेतस्थळ म्हणजे "धम्म भारत" होय.* ( www.DhammaBharat.com ) ☸️ 🖊️ 🪷 *नमो बुद्धाय 🪷 जय भीम 🪷 जय भारत 🪷* 🔸 *Website* - DhammaBharat.com 🔸 *Telegram* - t.me/DhammaBharat 🔸 *Facebook* - facebook.com/dhammabharat 🔸 *Instagram* - instagram.com/dhamma_bharat 🔸 *E-mail* - [email protected]
Similar Channels
Swipe to see more
Posts

अभिनंदन *सरन्यायाधीश भूषण गवई* साहेब ❤️ शपथविधी पाहा👇 https://youtu.be/oYu2R02SCOc?si=Ni1KQslkjaiD6sBD

🌟 *इतिहासात प्रथमच एक बौद्ध व्यक्ती भारताचे सरन्यायाधीश!* 🇮🇳 न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानात्मक योगदान असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. त्यांची प्रेरणादायी जीवनी, कार्य आणि महत्त्वाचे टप्पे जाणून घ्या खालील लिंकवर: *पुर्ण माहिती वाचा:👇* https://dhammabharat.com/cji-bhushan-gavai-biography-in-marathi/ *धम्म भारत* कडून हा ऐतिहासिक क्षणाला मानाचा मुजरा!

*गुणांची यादी: भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025* ☸️💙🇮🇳 📣 *11 मे 2025* रोजी पार पडलेल्या भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025 ची *उत्तरपत्रिका 12 मे 2025* प्रसिद्ध करण्यात आली होती. (लिंक खाली दिली आहे) 📌आज, *18 मे 2025* रोजी नियोजित वेळेनुसार, *परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांच्या गुणांची यादी (Roll Number नुसार)* जाहीर करण्यात आली आहे. 📑 *गुणांची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:*👇 http://dhammabharat.com/wp-content/uploads/2025/01/Marks-List-2025.pdf 🌟 या परीक्षेचा *निकाल व पारितोषिक वितरण* हे *25 मे 2025 रोजी होईल.* 🏆 *पारितोषिकांची माहिती:* या परीक्षेत एकूण *10 विजेत्यांना रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान* करण्यात येणार आहेत: 🥇 *प्रथम पारितोषिक:* ₹15,000 🥈 *द्वितीय पारितोषिक:* ₹12,500 🥉 *तृतीय पारितोषिक:* ₹10,000 (10 ते 16 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव) 🏅 *चतुर्थ पारितोषिक:* ₹7,000 (अंध, कर्णबधिर आणि मुकबधिर स्पर्धकांसाठी राखीव) 👩🎓 *पंचम पारितोषिक:* ₹5,000 (महिलांसाठी राखीव) 🎖️ *षष्ठम ते दशम पारितोषिक:* प्रत्येकी ₹500 (5 प्रोत्साहनपर बक्षिसे) 📜 *ई-प्रमाणपत्र:* सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. 📚 *परीक्षेचे स्वरूप व संपूर्ण माहिती:*👇 https://dhammabharat.com/bhimsmaran-pariksha-2025/ 📑 *परीक्षेची उत्तरपत्रिका पाहा:*👇 https://dhammabharat.com/answer-sheet-bhim-smaran-pariksha-2025/ आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद! – *प्रबुद्ध टीव्ही* ☸️💙

🌟 *इतिहासात प्रथमच बौद्ध व्यक्ती बनली भारताची सरन्यायाधीश!* 🇮🇳 न्या. *भूषण रामकृष्ण गवई* यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे *52 वे सरन्यायाधीश* म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती गवई हे भारताचे पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश ठरले आहे. त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास, कार्य आणि महत्त्वाचे टप्पे जाणून घ्या खालील लिंकवर: *संपुर्ण माहिती वाचा:👇* https://dhammabharat.com/cji-bhushan-gavai-biography-in-marathi/ — *धम्म भारत*

*२,६४९ वी बुद्ध जयंती आणि २,५६९ वे बौद्ध वर्ष* आज, १२ मे २०२५ रोजी २,५६९ व्या बौद्ध वर्षाला (बुद्धाब्ध) प्रारंभ झाला आहे. याच अर्थाने, आजपासून बौद्ध दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष सुरू झाले आहे. याचसोबत आज २,६४९ वी बुद्ध जयंतीही आहे—अर्थात भगवान बुद्धांचा जन्म आजपासून बरोबर २,६४९ वर्षांपूर्वी झाला होता. *बौद्ध वर्ष आणि बुद्ध जयंती यांमधील फरक* समजून घेण्यासाठी खालील लेख अवश्य वाचा: https://dhammabharat.com/true-history-of-buddhas-birth-year/ — धम्म भारत

📣 *महत्वाची माहिती :* 📑 *उत्तरपत्रिका –* दिनांक 12 मे 2025, सायं. 7:00 वा. रोजी 'धम्म भारत' या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. 🗒️ *गुणांची यादी –* दिनांक 18 मे 2025, सायं. 7:30 वा. रोजी जाहीर करण्यात येईल. 🏆 *निकाल व बक्षीस वितरण –* दिनांक 25 मे 2025, सायं. 7:30 वा. रोजी 'धम्म भारत' वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल. 📜 *सहभाग प्रमाणपत्रे –* दिनांक 20 मे ते 28 मे 2025 दरम्यान उपलब्ध करून दिली जातील. *धन्यवाद!*🙏🏻 - *आयोजक* *भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025*☸️💙🇮🇳

🧠 *जातनिहाय जनगणना, आरक्षणात उपवर्गीकरण आणि महार-बौद्ध समाज – एक महत्त्वाचा अभ्यासपूर्ण लेख!* जातनिहाय जनगणना 🧾 आणि आरक्षणात उपवर्गीकरण 📊 या दोन्ही गोष्टी उद्याच्या भारतात सामाजिक न्यायाची नवी दिशा ठरू शकतात! ☸️ *महार आणि बौद्ध* समाजासाठी ही एक मोठी *संधी* आहे. या प्रक्रियेत *कसा फायदा घ्यावा? कोणती रणनीती अवलंबावी?* हे सर्व मुद्दे समजून घ्या खालील सविस्तर विश्लेषणातून: *वाचा लेख 👇* https://dhammabharat.com/caste-census-reservation-sub-categorization-and-mahar-buddhist-community/ — *धम्म भारत*

📑 *उत्तर पत्रिका जाहीर :* भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025 📣 *11 मे 2025* रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेची *उत्तरपत्रिका जाहीर* करण्यात आली आहे. 🗒️ *उत्तर पत्रिका लिंक*👇 https://dhammabharat.com/answer-sheet-bhim-smaran-pariksha-2025/ 📑 आपल्या अभ्यासाचे मूल्यांकन करण्यासाठी ही उत्तरपत्रिका अत्यंत उपयुक्त ठरेल. – *प्रबुद्ध टीव्ही* ☸️💙🇮🇳

*बुद्ध पौर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐☸️💙*
