देवगिरी प्रवाह
देवगिरी प्रवाह
February 16, 2025 at 11:20 AM
*भारताची ‘सौर महासत्ता’कडे वाटचाल – मोदी सरकारचा दूरदर्शी निर्णय!* भारताने सौर ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान प्रमुखांनी भारताच्या प्रयत्नांची स्तुती करत ‘सौर महासत्ता’ म्हणून गौरव केला आहे. *मोदी सरकारच्या दूरदर्शी धोरणांमुळे* – ✅ अक्षय ऊर्जेचा मोठा विस्तार ✅ स्वच्छ आणि पर्यावरणपूरक विकास. ✅ आत्मनिर्भर भारतासाठी टाकलेली मोठी पावले. देशभरात सौरऊर्जा प्रकल्प वाढत असून, कुसूम योजना, सूर्यघर योजना यामुळं शेतकऱ्यांना आणि नागरिकांना स्वच्छ आणि स्वस्त वीज मिळत आहे. या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असून, भविष्यातील पिढ्यांसाठीही सुरक्षित ऊर्जा स्रोत उपलब्ध होईल. हे मार्ग पर्यावरण पूरक आणि मानवी कल्याणसाठी पथदर्शी आहे. *सौर ऊर्जा = पर्यावरण पूरक, मानवी कल्याण आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग!* #सौरमहासत्ता #modigovt #renewableenergy #cleanind
👍 🙏 2

Comments