
खडकवासल्याचा कोलंबस
January 31, 2025 at 04:02 PM
तू असतीस तर झाले असते
निरस माझ्या भिंतींचे घर
रोज सकाळी पाझरले असते
मनातून या गोड कोकिळस्वर
तू असतीस तर....
#भूलतज्ज्ञ
❤️
1