BJP Ichalkaranji
BJP Ichalkaranji
February 2, 2025 at 02:36 AM
आता तरी पुढे हाच उपदेश । नका करू नाश आयुष्याचा || सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा || ਦਰ तकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🌺 #संत_तुकाराम_महाराज

Comments