
BJP Ichalkaranji
139 subscribers
About BJP Ichalkaranji
इचलकरंजी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत खाते https://linktr.ee/BJP4Ichalkaranji
Similar Channels
Swipe to see more
Posts

||जय श्री राम|| #ramji #shreeram #ayodhyarammandir🚩 #siyaram

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा जया एकादशी निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा..! 🌺 #जया_एकादशी

विश्वम कृत् - सन्म कर्म व्यापारो यस्य सः विश्वकर्मा सुष्टीचे सृजनकार भगवान विश्वकर्मा यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !

आपल्या सुमधूर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या, साधेपणा व सौम्यतेचे प्रतीक, स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न स्व. लतादीदी मंगेशकर यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली! 💐. #लतामंगेशकर #LataMangeshkar #Maharashtra #लतादीदी #LataDidi #DevendraFadnavis