BJP Ichalkaranji
BJP Ichalkaranji
February 6, 2025 at 03:32 AM
आपल्या सुमधूर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या, साधेपणा व सौम्यतेचे प्रतीक, स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न स्व. लतादीदी मंगेशकर यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली! 💐. #लतामंगेशकर #latamangeshkar #maharashtra #लतादीदी #latadidi #devendrafadnavis

Comments