
BJP Ichalkaranji
February 23, 2025 at 04:24 AM
आपल्या निर्मळ वाणीतून समाजातील कलुषित मने
स्वच्छ करण्याचे कार्य करणारे राष्ट्र संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!