
BJP Ichalkaranji
February 27, 2025 at 02:49 AM
कवी कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
मराठी भाषा गौरव दिन
आमच्या मना मनात दंगते मराठी,
आमच्या रगा रगात रंगते मराठी.
#मराठीभाषागौरवदिन