NCP
February 8, 2025 at 05:55 AM
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 'अजितपर्व' युवा जोडो अभियानासाठी युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण हे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अकोला शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेत श्री. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
👍
❤️
4