NCP

NCP

11.9K subscribers

Verified Channel
NCP
NCP
February 8, 2025 at 11:47 AM
आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाची ध्येय-धोरणं याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रूपालीताई चाकणकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री. कल्याणजी आखाडे, प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते माजी खासदार श्री. आनंद पराजंपे तसेच राज्यभरातील ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
👍 2

Comments