
NCP
February 9, 2025 at 05:55 AM
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 'अजितपर्व' युवा जोडो अभियानांतर्गत नांदेड (शहर) जिल्ह्यात भव्य युवक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मा श्री सुरज चव्हाण यांनी मेळाव्यास उपस्थित युवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून संवाद त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते प्रवीण पाटील चिखलीकर, मो. खान पठाण, दत्ता भांगे, कन्हैया कदम मोहसीन शेख, माधव पाटील, अतुल हिंगमिरे, संभाजी मुकणर यांच्यासह राष्ट्रवादीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थिती होते.
👍
3