NCP
February 11, 2025 at 11:46 AM
राज्याचे क्रीडा, युवक व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित 'जनता संवाद' कार्यक्रमात राज्यभरातील विविध भागातून आलेल्या सामान्य नागरिकांना भेट दिली. यावेळी अल्पसंख्याक समाजातील काही मान्यवरांनी मंत्रिमहोदयांना भेटून विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. मंत्री महोदयांनी त्यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नांची, समस्या आणि मागण्यांची सविस्तर माहिती घेत, त्या संदर्भात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून संबंधित मुद्दे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली.
👍
4