NCP
February 12, 2025 at 01:24 PM
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात 'जनता संवाद' हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मा. श्री. बाबासाहेब पाटील यांनी सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. या संवादावेळी उपस्थितांनी मांडलेल्या समस्या, प्रश्न आणि अडचणी समजून घेत मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी लक्ष घालण्याच्या आणि योग्य ते पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या.
👍
5