NCP

NCP

11.9K subscribers

Verified Channel
NCP
NCP
February 13, 2025 at 12:29 PM
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या 'जनता संवाद' या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री मा. श्री. इंद्रनील नाईक यांनी सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी उपस्थितांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या तसेच समस्या ऐकून घेतल्यानंतर मंत्री महोदयांनी संबंधित विभागांच्या अधिकारी वर्गाला यासंदर्भात लक्ष घालून नागरिकांचे प्रश्न व समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्या.
👍 ❤️ 7

Comments