NCP

NCP

11.9K subscribers

Verified Channel
NCP
NCP
February 15, 2025 at 03:17 PM
परतूर येथील भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात मा. अजितदादांनी उपस्थितांशी संवाद साधताना, ‘लोकसभेला आलेलं अपयश पचवून पुन्हा जनमानसांत जाऊन जनसन्मान यात्रेद्वारे लोकांपर्यंत गेलो आणि जनतेचा विश्वास संपादन केला. त्यामुळे यश-अपयश आलं तरी खचायचं नाही,’ असा ठाम विश्वास देत, सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
👍 ❤️ 🙏 13

Comments