
NCP
February 15, 2025 at 03:57 PM
मा. अजितदादांकडे जलसंपदा खाते असताना मराठवाड्यात सर्वाधिक बॅरेजेसची कामे पूर्ण झाली. त्यामुळे आगामी काळातही मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाची ताकद ठामपणे पाठीशी राहील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे यांनी परतूर येथे व्यक्त केला.
👍
❤️
7