NCP

NCP

11.9K subscribers

Verified Channel
NCP
NCP
February 15, 2025 at 04:48 PM
आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी आमदार श्री. सुरेशकुमार जेथलिया यांनी संवाद साधताना, ‘मा. अजितदादांची काम करण्याची पद्धत आणि सुनील तटकरे साहेबांवरील विश्वास यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. येत्या काळात परतूर-मंठा मतदारसंघाचा विकास साधत मराठवाड्याला राष्ट्रवादीचा मजबूत गड म्हणून घडवू,’ असा विश्वास दिला.
👍 ❤️ 🙏 9

Comments