NCP

NCP

11.9K subscribers

Verified Channel
NCP
NCP
February 16, 2025 at 02:32 PM
मा. अजितदादा पवार यांच्या दृढ नेतृत्वामुळे आणि कार्यपद्धतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वटवृक्ष अधिक मजबूत होत आहे आणि सर्वोच्च भरारी घेत आहे. पक्षात समाविष्ट होणारा प्रत्येक कार्यकर्ता या वटवृक्षाचा अविभाज्य भाग असून या वटवृक्षाची सावली राज्यातील जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी उपयोगी पडत आहे, याचा सर्वांनाच आनंद आहे.
👍 ❤️ 9

Comments