
NCP
February 18, 2025 at 01:19 PM
शिवप्रेमींनो,
राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलाय 'स्वराज्य सप्ताह'
चला, शिवजयंतीच्या निमित्तानं करु रयतेच्या राजाचं स्मरण
स्वराज्य सप्ताहाद्वारे करु शिवछत्रपतींच्या कार्याचा जागर..!
👍
❤️
11