
MLA Vinod Agrawal ✅
February 19, 2025 at 04:51 PM
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त श्री. शिवछत्रपती मराठा समाज गोंदिया तर्फे आयोजित शिवजयंती सोहळ्यास उपस्थित राहून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
-
आमदार विनोद अग्रवाल