
MLA Vinod Agrawal ✅
February 24, 2025 at 08:40 AM
भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी २३ फेब्रुवारी रोजी अग्रसेन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा आर्थिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक श्री मिलिंद कानडे (सीए) यांनी पत्रकार बांधवांना 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२५' या विषयावर सविस्तर माहिती दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. येशुलालजी उपराडे, आ.संजयजी पुराम, माजी आमदार हेमंतजी पटले, माजी जि. प. अध्यक्ष श्री विजयजी शिवणकर, श्री पंकजजी रहांगडाले, जिल्हा महामंत्री श्री सुनिलजी केलनका, सौ सिताताई रहांगडाले, श्री अनिलजी येरणे, श्री दिनेशजी दादरीवाल, श्री झामसिंगजी येरणे, श्री छत्रपालजी तुरकर, श्री कशिशजी जायस्वाल, श्री मनोजजी मेंढे, श्री अमितजी झा आदि पदाधिकारी उपस्थित होते.
जॉइन 👇🏻
whatsapp.com/channel/0029Va…
-
विधायक विनोद अग्रवाल
#bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #yogiadityanath #bjpindia #namo #bjym #maharashtra #mla #mlc #gondiya #bhandara #sadak #morgaon #arjuni #lakhni #sakoli #deori #amgaon #abvp #bjym