
MLA Vinod Agrawal ✅
February 27, 2025 at 04:04 AM
परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत
आमची माय मराठी
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते
आमची माय मराठी
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे
आमची माय मराठी
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही
आमची माय मराठी
विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती म्हणजेच मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
-
आमदार विनोद अग्रवाल
#marathibhasha #marathi #mumbai #maharashtra #mumbaikar #pune #marathikavita #marathimotivational #marathimanus
❤️
1