Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
February 1, 2025 at 05:35 AM
दि. ३१-०१-२०२५ रोजी देवरी येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात युवा मोर्चा सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी सभेत उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अनिलजी बिसेन, पं. स. सभापती, देवरी, मा. श्री. प्रविणजी दहिकर, भा. ज.पा. तालुका अध्यक्ष, देवरी व इतर मान्यवर सुध्दा उपस्थित होते. आमदार मा. श्री. संजय पुराम ६६-आमगाव-देवरी-विधानसभा, महाराष्ट्र
❤️ 1

Comments