
Sanjay Puram ✅
February 7, 2025 at 07:10 AM
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह खंबीरपणे उभे राहत समाजातील उपेक्षितांना मायेचा आधार देणाऱ्या
त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर
यांच्या जयंतीदिना निमित्त विनम्र अभिवादन..!
आमदार मा. श्री. संजय पुराम
६६- आमगाव-देवरी विधानसभा , महाराष्ट्र