
Sanjay Puram ✅
February 8, 2025 at 08:46 AM
दि.०७-०२-२०२५ रोजी शेडेपार येथे नवयुवक पट समिती च्या सौजन्याने भव्य शंकरपट आयोजित करण्यात आले होते, तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन उद्घाटन सोहळा पार पाडला व लोकांशी संवाद साधला, त्याप्रसांगी कार्यक्रमाला सोबतीस मा. श्री. अनिलजी बिसेन, उपसभापती, पं. स. देवरी होते.
आमदार मा. श्री. संजय पुराम
६६-आमगांव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र