Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
February 15, 2025 at 06:00 AM
नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्य केवळ जैसें तैसे ॥ म्हणे नरहरी सोनार तें क्षर ना अक्षर। परेहुनी परात्पर ब्रह्म जैसें ॥ संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन..! आमदार मा. श्री. संजय पुरम ६६-आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र

Comments