Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
February 15, 2025 at 07:13 AM
#bjpsdyasytaabhiyan2024 नमस्कार 🙏🏻 भाजपच्या प्राथमिक सदस्यत्व अभियानांतर्गत मी प्राथमिक सदस्य झालो आहे. आपण लिंकद्वारे देखील सामील होऊ शकता. रेफरल लिंक: https://narendramodi.in/bjpsadasyata2024/4QZV08 🔸 लिंकवर क्लिक करा 🔸 सदस्यत्व मोहीम पृष्ठ उघडेल 🔸 तुमचा मोबाईल नंबर लिहा 🔸 वेरिफिकेशन कोड लिहा 🔸 Continue बटन दाबा 🔸 एक नवीन पृष्ठ उघडेल 🔸 तुमचे पूर्ण नाव लिहा 🔸 जन्मतारीख लिहा 🔸 राज्य - महाराष्ट्र 🔸 जिल्हा - गोंदिया 🔸 विधानसभा - आमगांव 66 🔸 code - 4QZV08 लिहा 🔸validate बटन दाबा 🔸 सेव्ह बटन दाबा. तुम्हाला भाजपचे सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन करणारा संदेश मिळेल. आमदार मा. श्री. संजय पुराम ६६- आमगाव-देवरी विधानसभा , महाराष्ट्र

Comments