Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
February 15, 2025 at 07:25 AM
आ. संजय पुराम दि.१५-०२-२०२५ दौर कार्यक्रम ============= दु. ०२.०० वा गजानना महाराज मंदिर, मालियेला अंजोरा, ता. आमगांव येथे भागवत कथा. दु. ०३.०० वा वाडेगाव , ता. देवरी येथे राजभोज जयंती . सायं. ०७.०० वा रुप रिसॉर्ट, देवरी येथे विजयभाऊ गहाणे यांच्याकडे संगीताचा कार्यक्रम . रात्री. ०८.०० वा भडंगा, गोरेगांव येथे देवेंद्र दमाहे यांच्या रहत्या घरी लग्न. रात्री. ०९.०० वा सलयिटोला (बाणनदी) , ता. देवरी येथे लग्न . रात्री १०.०० वा भागी (चिचगड) , ता. देवरी येथे नाटक उद्घाटन. ---------------------------

Comments