Sanjay Puram ✅
February 20, 2025 at 07:43 AM
माझे चित्त माझे मन।
बोले जय गजानन ॥
जीवनातील प्रत्येक क्षण।
गजाननाला अर्पण...!!!
श्री संत गजानन महाराज
प्रकट दिनाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा.।
आमदार मा. श्री. संजय पुराम
६६-आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र